महाउद्योजक संकल्पनामाहिती आणि सूचना  • वडूज कार्यालयाचे उदघाटन

  • पुणे ऑफिस चा शुभारंभ

  • कडेगाव ऑफिस चा शुभारंभ

  • वाशी मुंबई , पिंपरी चि , सातारा, वडूज, कडेगाव कार्यालयास सर्व प्रकल्प मार्गदर्शनास सुरुवात

  • जिल्हा व तालुका निहाय प्रकल्प देण्यास सुरुवात

  • मार्केटिंग सहित ४० प्रकल्प सुरु करण्यात आले

  • पुणे स्टॉक पॉईंट चे उदघाटन होणार

  • द्वितीय वार्षिक ई-लर्निंगरिटेलशॉप गावपातळीवर सुरुवात करण्यात येणार

  • सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन वितरणास सुरुवात

महाउद्योजक संकल्पना


महाउद्योजक व्यासपीठावर आपले स्वागत आहे. मी महाउद्योजक होणार ही संकल्पना आय.एम.डी.एस. लि. संपूर्ण भारतभर राबवित आहे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये बरेच सुप्त गुण व कौशल्ये असतात पण त्यांना आवश्यक आणि पूरक वातावरण व व्यासपीठ मिळत नाही. तसेच काही व्यक्तींना व्यासपीठ मिळते त्यातून नवीन संकल्पना आणि वस्तू उत्पादित होते पण बाजारपेठ मिळत नाही म्हणजेच आपल्याकडे जे पिकलं जातं ते बाजारपेठेत कसं विकलं जाईल याचा शाश्वत मार्ग सापडत नाही. त्यामुळे नवीन संकल्पना, नवीन वस्तू, नवीन उत्पादने उमलण्या अगोदरच नष्ट होऊन जातात पण यापुढे महाउद्योजक तुमच्या दारापर्यंत संधी उपलब्ध करून देत आहे. ज्यामुळे नवीन प्रकल्प तयार करणे, प्रकल्प अहवाल तयार करणे, कच्चा माल व मशीनरी आयात करणे, जाहिरात तयार करणे, उत्कृष्ट आकर्षक पॅकिंग तयार करणे , विक्री आराखडा (सेल्स प्लॅन), व्यापारी संघटना तयार करणे, थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग), उद्योग कागदपत्रे व संपूर्ण नोंदणी करणे, वाहतूक आराखडा नवीन बदल अद्यावत करणे एकूणच यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक सर्व बाबी एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहे.

"चला तर मग या यशस्वी संघटनचा भाग बनून

स्वतः:बरोबर राष्ट्राला महासत्ता बनवूया"


      

( महाउद्योजक संकल्पानेमध्ये सामील होण्यासाठी वरील बटन दाबून आपली माहिती नोंदवा )


मार्केटिंगसहित महाउद्योजक प्रकल्प
कार्यक्रम व बातम्या